सातबारा Watch

← सिंदगाव

Ferfar #2191 · सिंदगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
अमरसिह पडवळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नाव दुरुस्ती नोंद:- अर्जदार:- आप्पाराव विठोबा बनसोडे रा. नळदुर्ग यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 69 AA 805883 दिनांक : 26/10/2026 देवुन विनती केली आहे की, मौजे सिंदगाव येथील जमीन गट नंबर 160 मध्ये आप्पाराव विठोबा क्षेत्र 0 हे 36 आर असे 7/12 वरती नाव लागले असुन त्यांचे ऑनलाईन 7/12 वरती आप्पाराव विठोबा बनसोडे क्षेत्र 0 हे 36 आर असे नाव लावण्यात यावे. असा अर्ज सोबत आधार कार्ड झेरॉक्स प्रत, शपथपत्र जोडुन दिलेवरुन 7/12 वरती नोंद घेवुन मंजुरीस्तव सेवेत सादर.