सातबारा Watch

← कानेगाव

Ferfar #3695 · कानेगाव

लोहारा, धाराशिव · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
117/2
Talathi
किशोर नेताजी पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 नाव दुरुस्ती नोंद: ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अधिकार अभिलेख जनतेला ऑन-लाईन उपलब्ध करण्यासाठी संगणकीकृत विदा अचूक असणे आवश्यक आहे. त्याअर्थी, अर्जदार कस्तुराबाई सौदागर माळी, रा. कानेगाव, ता. लोहारा यांनी अर्ज व सोबत आधार कार्ड क्र. **** **** 8657 प्रत, मतदार EPIC क्र. WVL 0018065 प्रत, शिधा पत्रिका आर. सी. क्र. 272019522447 प्रत आणि रु100/- मुद्रांक संलेख क्र. 92AB 754587 वर अ‍ॅड. अशोक एस. रवटे, नोटरी महाराष्ट्र शासन, रेजि. क्र. 1328, औसा यांच्या समक्ष केलेले शपथपत्र दिनांक: 15/10/2026 सादर केल्यानुसार गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील गाव नमूना ७/१२ अधिकार अभिलेख पत्रकावरील अर्जदाराचे नाव ‘कुसुमबाई सौदागर माळी’ ऐवजी ‘कस्तुराबाई सौदागर माळी’ करण्याबाबत प्रस्तावित नाव दुरुस्ती नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.