सातबारा Watch

← कानेगाव

Ferfar #3696 · कानेगाव

लोहारा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
223/1, 288/2
Talathi
किशोर नेताजी पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोजा कमी नोंद: मा. सह-जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे कार्यालयीन पत्र जा. क्र. /हुकूमनामा बोजा/2936/26. दिनांक: 09/09/2026 अनुसार नोंद घेण्यात येते की, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 चे कलम 46 अनुसार गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील भु-मापन क्र. 223/1 आणि 288/2 वरील 1. रोहित राजेंद्र वैरागकर (वादी), 2. राजेंद्र गुरलिंगप्पा वैरागकर व ईतर 2 (प्रतिवादी) यांचेकडून शासनास देय मुद्रांक शुल्क रु. 13360/- व दंड रु. 1070/- (एकूण रु. 14430/-) हे मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेकडील प्रमाणपत्र क्र. EVN3500900/472/2026, दिनांक: 08/09/2026 अन्वये वसूल झाल्यामुळे गाव नमूना ७/१२ वर ईतर अधिकार सदरी फेरफार क्र. 3589 अनुसार दाखल बोजा नोंद कमी करण्याचे प्रस्तावित करण्यात येते. करिता प्रस्तावित नोंद उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.