Ferfar #3697 · कानेगाव
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/2
- Talathi
- किशोर नेताजी पवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
नाव दुरुस्ती नोंद: ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचाकडील शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1. दिनांक: 30/04/2025 मधील अ. क्र. 8 अनुसार नियंत्रित सत्ता प्रकार जमिनींची शेरे प्रकार निहाय पडताळणी करून योग्य प्रकारे गाव नमूना 7/12 सदरी अमल घेऊन नोंदी अद्ययावत करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. तसेच, ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अधिकार अभिलेख जनतेला ऑन-लाईन उपलब्ध करण्यासाठी संगणकीकृत विदा अचूक असणे आवश्यक आहे. त्याअर्थी, गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील गाव नमूना ७/१२ संगणकीकृत अधिकार अभिलेख पत्रकावरील नाव ‘प्रतिबंधित मालक भारताबाई शिवाजी माने’ ऐवजी ‘भारतबाई शिवाजी माने प्रतिबंधित मालक’ करण्याबाबत प्रस्तावित दुरुस्ती नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.