सातबारा Watch

← भातागळी

Ferfar #2099 · भातागळी

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
30/4
Talathi
रोहित हणमंत चामले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 कोर्ट डिक्री नोंद अर्जदार- महादेव भगवान जगताप रा.भातगळी ता.लोहारा यांनी अर्ज व त्यासोबत मे.न्यायालय कनिष्ट/वरिष्ठ स्तर लोहारा यांचे न्या‍यालयात हुकुमनामा. तडजोड, R.C.S No 323/2026 महादेव वि.प्रगती निशाणी क्र.13 ऑर्डर दिनांक 14/10/2026 नुसार कोर्ट तडजोड झालेली आहे. सदरील तडजोडीनुसार वादी महादेव भगवान जगताप व प्रतिवादी प्रगती प्रदीप पवार यांच्या मध्ये कोर्टडिक्री होउुन मौ भातागळी येथील जमीन सर्वे.नं 30/4 मधील क्षेत्र 00 हे 64 आर जमीन वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये सदर कोर्टडिक्री तडजोडपत्राधारे खालील प्रमाणे वाटणी केले आहे. 1)वादी महादेव भगवान जगताप यांच्या नावे सर्वे.नं 30/4 मधील क्षेत्र 00 हे 64 आर हि संपूर्ण शेतजमीन प्रतिवादी प्रगती प्रदीप पवार यांनी त्यांचा हक्क विनामोबदला वादी महादेव भगवान जगताप यांच्या हक्कात सोडला आहे. अर्ज व कोर्ट डिक्रीअधारे नोंद घेतली नोंद पुढील निर्णयास्‍तव सादर.