सातबारा Watch

← कास्ती (बु)

Ferfar #1558 · कास्ती (बु)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-07-17
Objection until
2026-08-01
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
रोहित हणमंत चामले
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/07/2026 अधिकारी : सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य पुणे आदेश क्रमांक : जा.क्र.सआ3/साव./पु.अ.36/2025/287/2026 आदेश दिनांक : 13/04/2026 सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कडील पुनरीक्षण अर्ज क्र.36/2025 नुसार अर्जदार श्री निळकंठ केरप्पा संगशेट्टी रा.आरणी ता.लोहारा जि.उस्मानाबाद विरुद्ध गैरअर्जदार क्र.१)सावकाराचे विभागीय निबंधक तथा विभागीय सहनिबंधक सहकरी संस्था लातूर गैरअर्जदार क्र.2)सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद गैरअर्जदार क्र.3)शिवाजी किसन पाटील रा.नागूर ता.लोहारा जि उस्मानाबाद सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक यांच्या आदेशानुसार अर्जदाराचा पुनरीक्षण अर्ज क्र.36/2025 मंजूर करण्यात आलेला आहे.तसेच गैरअर्जदार क्र.१)सावकाराचे विभागीय निबंधक तथा विभागीय सहनिबंधक सहकरी संस्था लातूर व गैरअर्जदार क्र.2)सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांचे यापूर्वी झालेले आदेश रद्द करण्यात आलेले आहेत त्यानुसार मौजे कास्ती (बु)ता.लोहारा येथील जमीन गट नं 121 मधील क्षेत्र 01 हे 21 आर हे गैरअर्जदार क्र.3)शिवाजी किसन पाटील यांचे नाव कमी करून वरील आदेशानुसार अर्जदार श्री निळकंठ केरप्पा संगशेट्टी यांच्या नावे करून आदेशानुसार नोंद घेऊन सादर