Ferfar #3110 · हिप्परगा रवा
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- सिद्धार्थ नागप्पा गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
संम्मतीपत्र
अर्जदार उमेश बसवंत गिराम रा – हिप्परगा रवा अर्जासोबत संम्मतीपत्र जोडूण विनंती केली आहे की यांच्या नावावरील असलेली मौजे हिप्परगा रवा येथील शेतजमीन ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर शेतजमीन भावाच्या नावे खालीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे संमती देणार नागीण उमेश गिरम
लिहून देणार नाव :- उमेश बसवंत गिराम ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर
लिहून घेणार नाव :- महेश बसवंत गिराम ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर
सदरील संम्मतीपत्र त्यांनी 500 रु स्टॅँपवर लिहूण दिले असुन त्यांचा स्टॅँप क्र DU 721679 नोटरीकृत नोंदणी क्र 103/2026 करुन घेतली आहे. अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरफारला नोंद घेऊन पुढील योग्यत्या निर्णयास्तव सादर.