Ferfar #3400 · लोहारा (बु)
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/8
- Talathi
- प्रविण आण्णाराव बनसोडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1249 दिनांक 13/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =104/8
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धरणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
मा.जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, ज्योती पाटील अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांचे Digital स्वाक्षरीत आदेश क्र जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1249 दिनांक 13/10/2026 प्रमाणे मौ लोहारा बु येथील जमीन खातेदार राजेंद्र अप्पाराव माळी यांचे सर्वे न १०४/८ मधील क्षेत्र १.०० हे.आर. हे भोगवटदार वर्ग - २ मधून वर्ग -१ करणेबाबत आदेश प्राप्त झालेने ७/१२ भोग वर्ग २- ऐवजी १ ची नोंद दप्तरी दाखल केली.