Ferfar #4938 · सास्तूर
लोहारा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
ए.कु.क नोंद-
अर्जदार- शेषेराव यादवराव चिवरे रा.सास्तूर ता. लोहारा यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांच्या बाजुस दर्शविलेल्या जमीन सर्वे.न २६४/६, २६३/५, २८७/७ वर शेषेराव यादवराव चिवरे ए.कु.क अशी नोंद आहे, ए.कु.क व इतर हक्कातील वारस नावे कमी करून फेरफार क्र-१३१३ नुसार १. शाहूराज यादवराव चिवरे २. शेषेराव यादवराव चिवरे ३. नवनाथ यादवराव चिवरे ४. सोजर महादू तिगाडे ५. पार्वतीबाई ओमप्रकाश बनसोडे ६. शिलाबाई पंडित दुधभाते ७. चंद्रभागाबाई यादव चिवरे ७/१२ च्या मालकी हक्कात घेणेस्तव अर्ज व अर्जा सोबत फेरफार क्र-१३१३ ची नक्कल,१००/- स्टंप क्र 50AB 381184 दिनांक ७/५/२०२६ वर शपतपत्र आल्या वरून नोंद घेऊन सेवेत सादर.