Ferfar #4939 · सास्तूर
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1/2
- Talathi
- हर्षा भिमराव अंकुश
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार- रमेश चन्नाप्पा मिटकरी रा. सास्तूर ता. लोहारा यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांची आई व बहिणी यांचे बाजूस देर्शविलेल्या जमीन सर्वे. न ११७/१/२ वर समाईक खाते असून त्यांची आई आंबुबाई चंदप्पा मिटकरी ह्या दिनांक ८/३/२०१६ रोजी मयत झाल्या असून मयताचे नाव कमी करणेस्तव अर्ज व अर्जा सोबत १००/- स्टंप क्र 70AB 669457 दिनांक- २१/०९/२०२६ वर शपतपत्र, ग्राम पंचायत मृत्यू प्रमाणपत्र आल्या वरून मयताचे नाव कमी करून नोंद सेवेत सादर.