Ferfar #1235 · माळेगाव
लोहारा, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा, तुळजापुर
गहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री बन्सीलाल सूर्यवंशी रा. माळेगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7618-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/1, 61/1/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री बन्सीलाल सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.