सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #1236 · माळेगाव

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
प्रविण आण्णाराव बनसोडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार – प्रकाश राजेंद्र एकंबे रा माळेगाव ता.लोहारा यांनी अर्ज व त्यासोबत 100 रु मुद्रांक संलेख क्र 70AB ७०११५३ वरील दि. ०८/१० /2026 रोजी सयाजी शिंदे यांचेकडील नोटरी शपथपत्र. 7/12 देऊन विनंती केली आहे कि त्यांनी मौ माळेगाव येथील जमीन सर्वे नं ४०/१ मध्ये त्याचे क्षेत्रात एक बोअरवेल घेतली असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्‍कात घेणेसाठी अर्ज दिला आहे. अर्ज केलेवरून स्‍थळपाहणी चौकशी करुन नोंद घेतली नोंद निर्णयास्तव सादर असे.