Ferfar #3443 · जेवळी
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 976
- Talathi
- डी.एम.रेड्डी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
कोर्ट डिक्री
अर्जदार अभिजित विनायकराव पाटील रा. जेवळी ता लोहारा यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर लोहारा यांच्या न्यायालयात R.C.S.No. 72/2026 निशाणी 10 अन्वये मौजे जेवळी येथील गट क्र. 976 मधील खातेदार श्री सतीश शंकरराव घोडके यांचे नावे असलेल्या क्षेत्रातून 0 हे 05 आर क्षेत्रामध्ये अर्जदार व श्री सतीश शंकरराव घोडके यांचेमध्ये राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 14/03/2026 रोजी झालेल्या तडजोडी बाबतचे अवॉर्ड दाखल करून खालीलप्रमाणे तडजोड क्षेत्राची नोंद घेणेबाबत विनंती केलेली आहे.
प्रतिवादी क्र. 1 यांचे नवे असलेल्या क्षेत्रातून 0 हे 05 आर वादी क्र. अभिजीत विनायकराव पाटील यांचे नावे.
सदर तडजोड अवॉर्ड अर्जदार यांनी मा. मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांचेकडे मुद्रांक शुल्क व दंड रक्कम भरून दिनांक 08/10/2026 रोजी मुद्रांकित करून घेतलेला आहे.
वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व त्यासोबत सादर करण्यात आलेल्या तडजोड अवॉर्डनुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.