सातबारा Watch

← अचलेर

Ferfar #3818 · अचलेर

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
654, 661, 668
Talathi
प्रशांत अरुण माळवदकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र : अर्जदार श्री. राम भिमा पवार रा. फुलसिंग नगर पाटील तांडा मुरूम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी अर्ज आणि रु500 /- मुद्रांक संलेख क्र: du 721578 दिनांक: 01/10/2026 अन्वये संमतीपत्र सादर केल्यावरुण नोंद घेण्यात येते की , लिहून देणार: 1)घमाबाई रामचंद्र पवार;2)वसंत रामचंद्र पवार ; 3) संजय रामचंद्र पवार 4) शालूबाई व्यंकट राठोड 5)शिवाजी भिमा पवार6)शंकर भिमा पवार 7)मोताबाई लक्ष्मण पवार 8) धनाबाई नंदू राठोड 9) ताराचंद भिमा पवार लिहून घेणार: 1.राम भिमा पवार 2. किसन भिमा पवार 3.पप्पू रामचंद्र पवार यांनी संमतीपत्र सादर केल्यानुसार गाव अचलेर , ता. लोहारा, जि. धाराशिव येथील हिंदू एकत्र कुटुंबातील मिळकत, भु-मापन क्र: 661,654,668 मधील एकूण क्षेत्र: 02 हे. 78 आर, जमीनीबाबत अधिकार अभिलेख पत्रकावर भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्याचे प्रस्तावित करण्यात येते: अनु. क्र. नाव. सर्वे/गट क्र. एकूण क्षेत्र (हे.आर) 1.राम भिमा पवार, गट न 661 क्षेत्र 0.41 हे. आर , गट न 654 क्षेत्र 0.56 हे. आर 2.किसन भिमा पवार गट न 661 क्षेत्र 0.31 हे. आर , गट न 654 क्षेत्र 0.56 हे. आर 3.पप्पू रामचंद्र पवार गट न 661 क्षेत्र 0.31 हे. आर , गट न 668 क्षेत्र 0.63 हे. आर सदर मिळकतीतील हक्क लिहून देणार क्र 1ते 9 यांनी लिहून घेणार क्र. 1 ते 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे. करिता सदर कौटुंबिक मिळकत व्यवस्थापनाच्या सोयीकरिता करण्यात आलेला मुद्रांक संलेख नोटरी भारत सरकार, रेजि. क्र. 53630 लोहारा यांच्या समक्ष नोंदणीकृत नोटरी नोंद अनु. क्र. 82/2026, दिनांक: 06/10/2026 केल्यानुसार प्रस्तावित नोंद अधिकार अभिलेख पत्रकावर करण्याबाबत उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.