सातबारा Watch

← अचलेर

Ferfar #3823 · अचलेर

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 106, 109
Talathi
प्रशांत अरुण माळवदकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 संम्मती /अदलाबदली नोंद :- अर्जदार अनिल सुभाष सोलंकर रा.अचलेर ता.लोहारा यांनी अर्ज व सोबत 500 रु चा स्टॅप क्र : du 721419 व नॉटरी reg न 223 /26 दि.-01/10/2026 वर संम्मतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे अचलेर येथील जमीन गट न 104 क्षेत्र 0.68 हे. आर व गट न . 106 क्षेत्र 0.17 हे आर क्षेत्र असून सदर क्षेत्र हे अनिल सुभाष सोलंकर यांच्या नावे असून त्यांनी कुटुंबिक वाटणी आधारे आपली जमीन अदलाबदली आधारे तेजस प्रशांत सोलंकर यांच्या नावे केली अजून गट न 109 क्षेत्र 1.40 हे. आर जमीन तेजस प्रशांत सोलंकर यांच्या नावे असून अदलाबदली आधारे अनिल सुभाष सोलंकर यांच्या नावे केले आहे. संमती अदलाबदली 1)अनिल सुभाष सोलंकर गट न 109 क्षेत्र 1.40 हे. आर संमती अदलाबदली 2)तेजस प्रशांत सोलंकर गट न 106 क्षेत्र 0.17 हे. आर , गट न 104 क्षेत्र 0.68 हे. आर वरील प्रमाने अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरेफारला नोंद घेऊन फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.