सातबारा Watch

← नाईचाकुर

Ferfar #6875 · नाईचाकुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
189/1/2
Talathi
अरुण श्रीरंग राजुरकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीर नोंद अर्जदार - दगडू व्यंकट पवार रा :‌ ‌‌ नाईचाकुर ता उमरगा यांनी अर्ज व शपथपत्र क्र 70AB 489460 दि.26-10-2026 देऊन विनंती केली आहे की मौजे नाईचाकुर येथील जमीन ग.न 189/1/2 मधे क्षेत्र 01 हे 00 आर मधे अर्जदाराने एक विहीर पाडली आहे . सदर विहीर सामाईक असून त्यामध्ये अर्जदार दगडू व्यंकट पवार व नागनाथ व्यंकट पवार यांचा समान हक्क राहील त्या बाबतचा अर्ज सादर केल्यावरुन नुसार सदरील 7/12 इतर हक्कात नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर