Ferfar #5927 · मुळज
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/1
- Talathi
- निकिता प्रकाशराव सांगवे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार: शकुंतला दत्तात्रय चालुक्य रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी अर्ज व सोबत 100 रु शपथपत्र क्र. 70AB 241630 , मृत्यू प्रमाणपत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की, गट नं 268/1 क्षेत्र 01 हे 19 आर व पो. ख 0 हे 09 आर मध्ये दत्तात्रय शिवरामपंत चालुक्य व शकुंतला दत्तात्रय चालुक्य यांची सामाईक नावांची नोंद 7/12 उताऱ्यावर आहे. दत्तात्रय शिवरामपंत चालुक्य हे आज रोजी मयत असून त्यांच्या वारसांची यापूर्वी नोंद घेण्यात आली आहे. मयताचे नाव कमी करून सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर..