Ferfar #1556 · कराळी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1/5
- Talathi
- कविता चंद्रकांत सुगरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे कराळी येथील खातेदार भामाबाई नागनाथ नागदे यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची प्रत ,आधार कार्ड झेरॉक्स ची प्रत देऊन विनंती केली आहे की,मौजे कराळी येथील गट नं 1/1/5 मधील क्षेत्र 1.00 हे आर मध्ये त्यांचे नाव सत्यभामाबाई नागनाथ नागदे असे झाले आहे. तरी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग नुसार त्यांचे नाव सत्यभामाबाई नागनाथ नागदे एवजी भामाबाई नागनाथ नागदे असे करण्यात आले. अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची प्रत ,आधार कार्ड झेरॉक्स ची प्रत यावरून नोंद घेण्यात आली. नोंद योग्य त्या कार्यवाहिस्तव सेवेत सादर.