Ferfar #1161 · कोळसुर (गुंजोटी)
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), पुणे यांचे पत्र क्र. रा. भू. 2 Land Bank – कार्यपध्दती /2026 पुणे दिनांक 27/05/2026 तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. 2026/ महसूल/एल एन डी/ कावी- दि. 27/05/2026 सदरील पत्रांनुसार मौजे कोळसुर गुं. ता. उमरगा येथील ज. ग. नं. 62, 68 व 53 या ज. ग. नं. मधील 7/12 वरील भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 बदलून सरकार करण्यात येते.