Ferfar #3291 · तुरोरी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2
- Talathi
- धानुरे ए एन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार चंद्रकला किसन प्रतापुरे यांनी अर्ज व १०० रु चे स्टंप 69AB 294029 वरील संमती हक्कसोड पत्र दाखल करून करून विनंती केली की, लिहून घेणार चंद्रकला किसन प्रतापुरे व लिहून देणार बालाजी किसन प्रतापुरे, वैष्णवी नागेश धुमाळ, पल्लवी संदीप जाधव , रुपाली किसन प्रतापुरे यांनी आपपसात संमती हक्कसोडपत्र केले नुसार लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे हक्कात मौजे तुरोरी ता.उमरगा येथील जमीन सर्वे नं. १०४/२ मधील ०.८० हे/आर क्षेत्र करिता लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे हक्कात कायमस्वरूपी हक्क सोडून दिला आहे.करीता अर्जदाराचे अर्ज व संमती पत्र आधारे नोंद घेनेत आली.