Ferfar #1212 · मळगी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- शिवाजी सुरेश गल्लांडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
कोर्ट डिग्री- वादी दत्तात्रय राजाप्पा खुने यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ट स्तर उमरगा यांचे न्यायालयातील दि. दा. न. 399/2026 दि.3/9/2026 व राष्ट्रीय लोक अदालत, दिवाणी व फौजदारी न्यायालय (विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987, (केंद्रीय कायदा) चे कलम 19 नुसार आयोजित) निशाणी क्रमांक 9 दत्तात्रय /राजाप्पा व इतर तडजोड पत्र दि.12/9/2026 वरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येते.
वादी- दत्तात्रय राजाप्पा खुने गट न.46 क्षेत्र 0 हे 99 आर पो. ख. 0.01
प्रतिवादी क्र.5 सिद्राम राजाप्पा खुने गट न.46 क्षेत्र 0 हे 99 आर पो. ख. 0.01
प्रतिवादी क्रमांक 1 राजाप्पा कल्लेशप्पा खुने प्रतिवादी क्रमांक 2 सोजराबाई राजाप्पा खुने प्रतिवादी क्रमांक 3 शोभा हनुमंतप्पा मुळे प्रतिवादी क्रमांक 4 शिवलीला शिवानंद हत्ते यांनी आपला हक्क वादी व प्रतिवादी क्रमांक 5 यांच्या हक्कात विना मोबदला सोडला आहे तरी अर्ज व कोर्ट तडजोड पत्र प्राप्त झाल्यावर नोंद केली असे.