सातबारा Watch

← दाळींब

Ferfar #5992 · दाळींब

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
576, 579
Talathi
वैभव कमलाकर हिंडोळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती सरफराज महेताब चाकुरे रा.दाळिंब यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 576,579 मधिल खातेदार जैब्बुनिसा लालडेमशाक लिंबाळकर हे दि.06/09/2015,शरीफाबी महेबुब मीरा हे दि.01/01/2012 व महेरुनबी लालडेमशाक दारुवाले हे दि.12/05/2012 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.