सातबारा Watch

← दाळींब

Ferfar #5993 · दाळींब

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
वैभव कमलाकर हिंडोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 बोअरवेल नोंद : अर्जदार : गुलाब प्‍यारमहंमद शेख रा.दाळिंब यांनी बोअरवेलची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 101 मधील खातेदार गुलाब प्‍यारमहंमद शेख यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 43 आर व पो.ख.0 हे 01 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदरील बोअरवेल नोंद अर्जदार यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये घेण्यात आली.सबब नोंद करिता प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून व स्थानिक चौकशी ,स्थळ पाहणी व पंचनामा आधारे गुलाब प्‍यारमहंमद शेख यांच्या हिस्यात एक स्वतंत्र बोअरवेल नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.