सातबारा Watch

← एकुरगा

Ferfar #3625 · एकुरगा

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
100/1
Talathi
सुशांत शिवचरण गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार:ठकु बाबूराव जवळगे रा.एकुरगा यांनी अर्ज व सोबत रु. 100 चे स्टँप क्र. 70AB 489007 वर रजी. नोटरी दि: 19/10/2026 रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथील जमीन गट नं. 100/1 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला. तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की स्वतंत्र बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर