सातबारा Watch

← एकुरगा

Ferfar #3633 · एकुरगा

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1/6
Talathi
सुशांत शिवचरण गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार:शिवाजी साधु वाघमोडे रा.एकुरगा यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथील जमीन गट नं. 112/1/6 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये दोन स्वतंत्र बोअरवेल घेतल्या आहेत व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला. तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की दोन स्वतंत्र बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर