Ferfar #709 · एकुरगावाडी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/2
- Talathi
- सुशांत शिवचरण गिरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बोअरवेल नोंद
अर्जदार:बाळु प्रेमनाथ जाधव रा.एकुरगावाडी यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगावाडी येथील जमीन गट नं. 6/1/2 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक बोअरवेल घेतली आहे ज्यामध्ये बाळु प्रेमनाथ जाधव व प्रेमनाथ गोविंद जाधव यांचा समान हिस्सा आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला.
तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की सामाईक बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर