सातबारा Watch

← जकेकुर

Ferfar #5589 · जकेकुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1, 227/1
Talathi
जमादार हणमंत पी.
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार : भरत प्रल्हाद जेजुरे यांनी विनंती अर्ज केल्याप्रमाणे मौजे जेकेकुर येथील सर्वे नं 225/1 क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.62 सर्वे नं 227/1 क्षेत्र : 0.3400 आकरणी : 0.87 वरील सातबारा वरील नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केल्यावरून सदर नोंद घेण्यात सातबारा वरती नाव भरत प्रल्हाद जमादार असून आधार कार्ड व इतर कागद पत्रा वरती भरत प्रल्हाद जेजुरे नाव असून नावात दुरुस्ती करण्यासाठी सदर नोंद घेण्यात आली आहे सदर नोंद योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर