Ferfar #7208 · गुंजोटी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/1
- Talathi
- कोकाटे एस. व्ही.
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
हिबानामा :
अर्जदार :महेबूब अबुलफैज सुलतान रा.गुंजोटी यांनी हिबानामा आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे हिबानामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे गुंजोटी येथील सर्वे नं.179/1 मधील खातेदार आसलम अबुलफैज सुलतान ,महेबूब अबुलफैज सुलतान ,मोहंम्मद इस्माईल महेबूब सुलतान यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 4 हे 85 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन आसलम अबुलफैज सुलतान ,महेबूब अबुलफैज सुलतान यांनी मोहम्मद इस्माईल महेबुब सुलतान व उमरफारूक महेबुब सुलतान व उस्मानगणी महेबुब सुलतान यांना सन 2026 च्या रमजान ईदच्या दिवशी शमशोद्दीन अबुलफैज सुलतान व शफीयोद्दीन अबुलफैज सुलतान या दोघांच्या साक्षीने मुस्लिम हिबा कायद्या प्रमाणे तोंडी हिबानामा आधारे संपूर्ण शेतजमीन वाटणी करून लिहून दिली आहे ते पुढील प्रमाणे .
लिहून देणार नाव :
1)आसलम अबुलफैज सुलतान
2)महेबूब अबुलफैज सुलतान
लिहून घेणार नाव :
1)मोहम्मद इस्माईल महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6000 आकरणी : 4.42
2)उमरफारूक महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6000 आकरणी : 4.42
3)उस्मानगणी महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6500 आकरणी : 4.56
यांना 100 रु स्टम्प क्रमांक 69AB 611252 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 1386/2026 दिनांक 25/09/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे तोंडी हिबाचे स्मरणपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.