Ferfar #7215 · गुंजोटी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/2
- Talathi
- कोकाटे एस. व्ही.
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
संमतीपत्र :
अर्जदार :बसवराज गुरुलिंगय्या हिरेमठ रा.गुंजोटी यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे गुंजोटी येथील सर्वे नं 14/1/2 मधील खातेदार मलय्या गुरुलीगय्या हिरेमठ स्वामी ,बस्वराज गुरुलीगय्या हिरेमठ स्वामी यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 1 हे 62 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन अर्जदार बस्वराज गुरुलीगय्या हिरेमठ यांनी सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमिनीची वाटणी करून लिहून घेतली व दिली आहे ते पुढील प्रमाणे.
लिहून देणार नाव व लिहून घेणार नाव :
1)बसवराज गुरुलिंगय्या हिरेमठ सर्व्हे क्रमांक :- 14/1/2 क्षेत्र : 0.8100 आकरणी : 1.88
2)मल्लय्या गुरुलिंगय्या स्वामी सर्व्हे क्रमांक :- 14/1/2 क्षेत्र : 0.8100 आकरणी : 1.88
यांनी 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 715373 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 3288 दिनांक 02/11/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.