Ferfar #4838 · एकोंडी (ज )
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- बालाजी ज्ञानदेव कांबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. नायब तहसीलदार (संगायो) तहसील कार्यालय उमरगा जि. धाराशिव यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत आदेश 2026/जमाबंदी/कावी-1034
आदेश दिनांक : 24/03/2026
बाजूस दर्शित सर्व्हे नं. मधील हस्तलिखित मंजुर फेरफार क्र. 2574 नुसार इतर अधिकारात घेण्यात आलेली संदीप मोहनराव मुगळे यांच्या नावाची नोंद फेरफार क्र. 3160 नुसार अनावधानाने कमी करण्यात आली होती. प्रकरणात संदर्भीय आदेशातील मुद्दा क्र. 2 अन्वये फेरफार क्र. 2574 ची अंमलबजावणी करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
तरी संदर्भीय आदेशान्वये हस्तलिखित मंजुर फेरफार क्र. 2574 चा अंमल सदर नोंदीने ई फेरफार आज्ञावालीत घेऊन कागदपत्र दप्तरी दाखल असे.