सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27194 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
250/2
Talathi
एस जे खुर्दे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 खरेदी नोंद :- अर्जदार :-जगन्नाथ बळीराम जमादार रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते,खातेदार राम सटवा सुरवसेयांची जमीन स.नं. 250/2 मधील क्षेत्र 278 चौ.मी. चा भूखंड हा खरेदी दस्त क्रमांक 1228 दिनांक 19/05/1981 प्रमाणे बशीर रोषण साहेब उस्ताद यांनी घेतले आहे. तोच भुखंड क्षेत्र 278 चौ मी बशीर रोषण साहेब उस्ताद यांचे कडून दस्त क्रमांक 542 दिनांक 18/04/1985 प्रमाणे रक्कम रुपये 2000/-देऊन जगन्नाथ बळीराम जमादार यांनी खरेदी घेतला. सबब खरेदी घेणार जगन्नाथ बळीराम जमादार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.