सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27201 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
240/1
Talathi
एस जे खुर्दे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 समंतीपत्र आधारे वाटणी पत्र नोंद :- अर्जदार :- किशोर प्रकाशराव कुलकर्णी रा. उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत नोटरी कृत 500 रु. स्टँप क्र. DW 543621 दि 12/06/2026 दिले वरून नोंद घेण्यात येते कि, लिहून देणार:-विश्वास राजाराम कुलकर्णी संमती देणार :-श्वेता विश्वास कुलकर्णी लिहून घेणार :- 1) किशोर प्रकाशराव कुलकर्णी यांनी उमरगा शेतशिवारातील स.नं.240/1 क्षेत्र 0.6502 हे.आर. लिहून देणार यांचे नावे असलेली जमीन लिहून घेणार यांना पुढीलप्रमाणे समंती पत्राधारे कुटुंबातवाटणी करून दिली आहे. 1)किशोर प्रकाशराव कुलकर्णी यांना मौजे उमरगा स.नं 240/1 क्षेत्र 0.6502 हे.आर याप्रमाणे वाटणी करून दिली आहे. तरी नोटरी कृत 500 रु. स्टँप क्र.DW 543621दि 12/06/2026 आधारे समंतीपत्राची नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर असे.