Ferfar #27202 · उमरगा (रुरल)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- एस जे खुर्दे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
खरेदी नोंद :-
अर्जदार :-तहसिन वाजीदखान दुरानी यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते,खातेदार हैदरसाहेब महेबुबसाहेब जामदार यांची जमीन स.नं. 246 मधील क्षेत्र 185 चौ.मी. चा भुखंड दस्त क्रमांक 2162 दिनांक 10/09/1991 प्रमाणे मुरलीधर सिद्राम गायकवाड यांनी खरेदी घेतला. पुढे तोच भुखंड क्षेत्र 185 चौ मी मुरलीधर सिद्राम गायकवाड यांचे कडून दस्त क्रमांक 2342 दिनांक 23/08/2010 प्रमाणे रक्कम रुपये 316000/- देऊन तहसिन वाजीदखान दुरानी यांनी खरेदी घेतला.सबब खरेदी घेणार तहसिन वाजीदखान दुरानी यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.