सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27213 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
एस जे खुर्दे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026खरेदी व वारस नोंद :- अर्जदार :-श्रीधर निरंजन सोनकवडे यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती व सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उमरगा यांचे वारसा प्रमाणपत्र दिले वरून नोंद घेण्यात येते कि, मल्लीनाथ नागप्पा बुक्का सध्याचे वारस खातेदार ज्योती विष्णू साठे ,लताबाई मल्लिनाथ बुक्का ,शाम मल्लिनाथ बुक्का ,शिवानंद मल्लिनाथ बुक्का यांची जमीन स.नं. 170 मधील क्षेत्र 86 चौ.मी. चा भूखंड दस्त क्र.1588 दिनांक 10/06/1991 प्रमाणे रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे यांनी खरेदी घेतला होता. रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे ह्या दिनांक 25/03/1998 रोजी मयत झाले असून सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उमरगा यांचे वारसा प्रमाणपत्र क्रमांक 652/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे यांना खालीलप्रमाणे वारसा आहेत. 1) कृष्णानाबाई निरंजन सोनकवडे 2) मनोरमा अशोक इंगळे 3) श्रीधर निरंजन सोनकवडे ४) सुमन तुकाराम कोकणे वरीलप्रमाणे खरेदी व वारसा प्रमाणपत्र आधारे नोंद घेऊन सबब गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.