Ferfar #27240 · उमरगा (रुरल)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/2
- Talathi
- एस जे खुर्दे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदी नोंद :-
अर्जदार:-अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार महेमूद अलीसाहेब कार्ले सध्याचे खातेदार मेहरूनबी महेमूद उर्फ महमूद कारले यांची जमीन स.नं. 192/2 मधील 167 चौ मी चा भूखंड हा दिनांक 21/01/1988 दस्त क्रमांक 106 प्रमाणे रुकमोद्दिन खासिम शेख यांनी खरेदी घेतला होता.पुढे तोच सदर 167 चौ मी भूखंडपैकी55 चौ मी चा भूखंड हा रुकमोद्दिन खासिम शेख यांचेकडून दिनांक 19/01/2000 दस्त क्रमांक 113 रु 13000/- देऊन अर्जदार अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांनी खरेदी खत आधारे घेतला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांचे नाव 7/12 वर दाखल केले.