सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27260 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
256/2
Talathi
एस जे खुर्दे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 खरेदी नोंद :- अर्जदार:-रंजना प्रदीप चालुक्य यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार भारत शिक्षण संस्था उमरगा यांनी जमीन स.नं.256/2 दिनांक 29/10/1997 दस्त क्रमांक 2909 प्रमाणे 97 चौ मी चा भुखंड भानुदासराव गणपतराव मुंडे यांना खरेदी दिला होता. पुढे तोच 97 चौ मी चा भूखंड अर्जदार रंजना प्रदीप चालुक्य यांनी दिनांक 06/09/2018 रोजी दस्त क्रमांक 2935 रु. 600000/-प्रमाणे खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन रंजना प्रदीप चालुक्य यांचे नाव 7/12 वर दाखल केले.