Ferfar #27266 · उमरगा (रुरल)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/2
- Talathi
- एस जे खुर्दे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
खरेदी नोंद :-
अर्जदार:-गोविंद रामराव येवते यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार महमद हाजी मिराबक्ष यांची जमीन स.नं.244/2 मधील 260 चौ मी चा भूखंड हा दिनांक 23/08/2002 दस्त क्रमांक 2885 प्रमाणे अर्जुनदास आजुमल मुरजानी यांनी खरेदी घेतला होता.पुढे सदर भूखंड पैकी १६२ चौ मी चा भूखंड हाअर्जुनदास आजुमल मुरजानी यांचेकडून दिनांक 01/10/2003 दस्त क्रमांक 3115 रु 30000/- देऊन अर्जदार गोविंद रामराव येवते यांनी खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन गोविंद रामराव येवते यांचे नाव 7/12 वर दाखल केले.