सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27270 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
एस जे खुर्दे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 खरेदी नोंद :- अर्जदार :-पार्वती तात्याराव फडताळे रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदीखताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते कि,खातेदार मूळ खातेदार वसंत किसनराव कुलकर्णी यांची जमीन स.नं.167 मधील क्षेत्र 185 चौ.मी.चा भूखंडखरेदी दस्त क्रमांक 136 दिनांक 02/02/1987 प्रमाणे शांताबाई जगन्नाथराव साळुंके यांनी खरेदी घेतला होता. पुढे तोच भूखंड क्षेत्र 185 चौ मी शांताबाई जगन्नाथराव साळुंके यांचेकडून दि.17/05/1995 रोजी दस्त क्रमांक 839 प्रमाणे र.रु. 28000/- रुपयास अर्जदार पार्वती तात्याराव फडताळे यांनी खरेदी घेतला आहे.तरी खरेदी दस्त आधारे खरेदी घेणार अर्जदार पार्वती तात्याराव फडताळे यांचे नाव 7/12 वर दाखल केले.