सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27281 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
192/4
Talathi
एस जे खुर्दे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 खरेदी नोंद :- अर्जदार:-चंद्रकांत मारुती कांबळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार नजमूनबी महेबूबसाब कारले सध्याचे वारस खातेदार शमशादबी इमामजाफर कार्ले सलमा इमामजाफर कार्ले ,मुस्तफा इमामजाफर कार्ले,बिलाल इमामजाफर कार्ले यांची जमीन स.नं. 192/4 मधील 111 चौ मी चा भूखंड हा दिनांक 29/08/1992 रोजी दस्त क्रमांक 2129 प्रमाणे धनराज राम राठोड यांनी खरेदी घेतला होता.पुढे तोच 111 चौ मी चा भूखंड हा धनराज राम राठोड यांचेकडून दिनांक 07/03/2018 दस्त क्रमांक 699 रु 400000/- देऊन अर्जदार चंद्रकांत मारुती कांबळे यांनी खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन चंद्रकांत मारुती कांबळे यांचे नाव 7/12 वर दाखल केले.