Ferfar #27283 · उमरगा (रुरल)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250/2
- Talathi
- एस जे खुर्दे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
खरेदी नोंद :-
अर्जदार :-मुदस्सर अब्दुल रऊफ शेख रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदीखताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते कि,खातेदार मूळ खातेदार अब्दुल हमीद हसनखा पठाण सध्याचे खातेदार शमीमखॉं हामीदखॉ पठाण यांची जमीन स.नं. 250/2 मधील क्षेत्र 248 चौ.मी.चा भूखंड खरेदी दस्त क्रमांक 96 दिनांक 25/01/1993 प्रमाणे महमद मशाख मंजूरसाहब बानकर यांनी खरेदी घेतला. पुढे तोच248 चौ मी चा भूखंड हा खरेदी दस्त क्रमांक 2327 दिनांक 13/08/2012 प्रमाणे नसिमा अब्दुलरऊफ शेख यांनी खरेदी घेतला होता.तरी खरेदी घेणार नसिमा अब्दुलरऊफ शेख यांचे नाव 7/12 वर दाखल केले.