सातबारा Watch

← गुंजोटीवाडी

Ferfar #462 · गुंजोटीवाडी

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
7/4
Talathi
सुमैया इब्राहीम बागवान
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार रमाकांत संगप्पा पांढरे रा.गुंजोटीवाडी ता.उमरगा यांनी अर्ज व आधार कार्ड,शपथपत्र,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची प्रत देऊन विनंती केली आहे की,ते आता सज्ञान झाले असल्यामुळे मौजे गुंजोटिवाडी येथील गट न 7/4 क्षेत्र 2.32 मधील रमाकांत संगप्पा पांढरे अपाक आई हा अपाक शेरा कमी करण्यात यावा.अर्जदाराचा अर्ज,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यावरून नोंद घेण्यात आली.नोंद योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.