सातबारा Watch

← येणेगुर

Ferfar #3414 · येणेगुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
596, 597, 598, 599, 600, 610
Talathi
विकास भास्कर मुसांडे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र २०२४/जमा-2/कावी-४२९ आदेश दिनांक : 21/07/2025 नायब तहसीलदार महसूल-२ , उमरगा जि धाराशिव यांचे न्यायालयात झालेले आदेश जा क्र २०२४/जमा-2/कावी-४२९ दि 21/07/2025 नुसार मौजे येणेगूर येथील जमीन गट नं ५९६ व ६१० मधील जमिनीस जाणेयेणेसाठी जुना सर्वे नं ४०५,४१३ व ४०३,४०४ ज्याचे नवीन सर्वे नं २२१,२२२ व २२३,२२७ व चालु 7/12 वरील गट नं ५९७,५९८,५९९,६०० मधील अस्तित्वात असलेल्या दक्षिण-उत्तर सर्वे नंबर बांधावरून गाडीरस्ता देण्यात येतो.नोंद घेऊन मंजूरीस्तव दाखल.