Ferfar #6498 · सुंदरवाडी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1
- Talathi
- रंजना तुषार राठोड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-कावी दि. 03/11/2026
आदेश दिनांक : 05/11/2026
अर्जदार- मिठू वालु पवार अर्ज व अर्जसोबत यांनी मा. नायब तहसीलदार म-2 तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी दि. 03/11/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये विभाजन करणेबाबत मोजे सुंदरवाडी येथील जमीन मालक विठ्ठल वालु पवार यांच्या नावे मोजे सुंदरवाडी जमीन गट.नं. 28/1 मधील एकूण क्षेत्र 1 हे 22 आर हे.आर आकार 03.02 या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे सहधारकामध्ये विभाजन करण्यात आले आहे .
1) विठ्ठल वालु पवार गट.नं. 28/1 क्षेत्र 00 हे 66 आर
2)मिठू वालु पवार गट.नं. 28/1 क्षेत्र 00 हे 56 आर
तरी वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सधारकामध्ये विभाजन करणेबाबत चा आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर