Ferfar #452 · नाईकनगर(सु.)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/5
- Talathi
- रंजना तुषार राठोड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार रविंद्र ज्ञानदेव घुळे यांनी अर्ज व अर्जासोबत शपथपत्र 70AB 241633 सादर केले आहे की, त्यांचे मौजे सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 8/1/5 क्षेत्र 0 हे 67 आर या जमिनीत दोन बोअरवेल घेतली असून बोअरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारामध्ये करण्यात यावी. तरी याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली असून, अर्जदारांचा अर्ज, शपथपत्र व स्थळपाहणीनुसार विहिरीची नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.