सातबारा Watch

← आलुर

Ferfar #5898 · आलुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1002
Talathi
शेवाळे पी बी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : मा.नायब तहसीलदार म-2,तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी-901 आदेश दिनांक : 30/10/2026 मा.नायब तहसीलदार म-2, तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी-901 दि. 30/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये विभाजन करणेबाबत मौजे आलुर येथील जमीन मालक मरगू चंदु गायकवाड व आप्पाराव चंदु गायकवाड यांच्या नावे जमीन गट.नं. 1002 मधील एकूण क्षेत्र 0 हे 53 .आर आकार 0.76 या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे सहधारकामध्ये विभाजन करण्यात आले आहे . 1) संजय स्वामिनाथ गायकवाड अ.पा.क आई कविता स्वामिनाथ गायकवाड गट.नं. 1002 क्षेत्र 0 हे 53 आर. आकार 0.76. तरी वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सधारकामध्ये विभाजन करणेबाबत चा आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.