सातबारा Watch

← पारेवाडी

Ferfar #3563 · पारेवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा कंदर लिहून घेणार : अमित महादेव नवले, संजीवनी महादेव नवले गट नंबर/ सर्वे नंबर 41 वरील कोटक महिंद्रा बँक लि. शाखा कंदर यांचेकडून दिनांक 30/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1810938 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक करमाळा यांजकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र दस्त क्रमांक-5712/2026 दिनांक- 30/10/2026 नुसार दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.