Ferfar #3455 · हिंगणी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/1/अ
- Talathi
- पवनकुमार मोहनराव चव्हाण
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा फलटण
गहाणखत लिहुन देणार : रमेश तात्यासाहेब पवार रा. हिंगणी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5530-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/1/अ क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश तात्यासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.