Ferfar #1544 · गुलमरवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1/अ
- Talathi
- पवनकुमार मोहनराव चव्हाण
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि.बारामती सहकारी बँक लि शा.भिगवण
लिहून घेणार : नवनाथ विनायक फाळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 39/1/अ तपशिल : प्रमाणे नवनाथ विनायक फाळके यानी दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे. शाखा - भिगवण तर्फे अधिकृत अधिकारी बिभिषण अर्जुन दुरगुडे यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1532
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि.बारामती सहकारी बँक लि शा.बारामती यांचेकडील पत्र जा.क.बा.स.बँक भिगवण १७७७/२०२६ -२७ दि.१८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.