सातबारा Watch

← जिंती

Ferfar #4430 · जिंती

करमाळा, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
140/1
Talathi
प्रबुध्द हरीदास माने
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीनीचे खातेदार जयसिंग मनोहर कचरे यांनी गट नंबर 140/1 मधील 0.81 आर एवढी जमीन खरेदी दस्त नंबर 1489 ने दिनांक 6/5/2026 रोजी 1)अंकुश 2)लहू 3)विजय 4) सविता रोहिदास कुंभार यांच्या कडून घेतलेली आहे,तशी नोंद फेरफार नंबर 4339 ने झालेली आहे. परंतु सदर खरेदीखता मध्ये विहीरीचा व पाणी घेणेचा हक्क लिहून घेतलेला असताना,तशी 7/12 वर नोंद झालेली नाही,तरी जमीन गट नंबर 140/1 मध्ये, इतर अधिकारात “विहीर व विहीर भांड्या मध्ये लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण हिस्सा व त्यातील पाणी घेणेच हक्क जयसिंग मनोहर कचरे यांना राहील” अशी नोंद 7/12 वर करणेत आली आहे. ( सूची क्रमांक 2 वरून नोंद )