सातबारा Watch

← जिंती

Ferfar #4440 · जिंती

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
174/4
Talathi
प्रबुध्द हरीदास माने
First seen
35h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार रविंद्र अशोक धेंडे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्याकडून, नवीन वाहन खरेदीसाठी कर्ज रक्कम रुपये 100000/घेतलेले आहे,तरी त्यांच्या जमीन गट नंबर 174/4 वर श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्या कर्जाच्या बोजाची नोंद करणेत आली आहे. (श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्या पत्रावरून नोंद )